एक्स्प्लोर
Mahavitaran : महावितरणने सुरक्षा ठेव रकमेच्या वसुलीसाठीकसली कंबर ;48 लाख वीज ग्राहकांना नोटीस
Mahavitaran : महावितरणने सुरक्षा ठेव रकमेच्या वसुलीसाठीकसली कंबर ;48 लाख वीज ग्राहकांना नोटीस महावितरणने सुरक्षा ठेव रकमेच्या वसुलीसाठी कंबर कसली आहे. त्यानुसार अद्याप सुरक्षा ठेव रक्कम न भरलेल्या तब्बल 48 लाख वीज ग्राहकांना नोटीस पाठवण्यात आलीय. पुढील एका महिन्यात सदरची रक्कम न भरल्यास संबंधितांचा वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. त्यामुळं वीज ग्राहकांमधून संताप व्यक्त केला जातोय.
महाराष्ट्र
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















