एक्स्प्लोर
Maharashtra Winter Session : सत्तांतरानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि शिंदे एकमेकांसमोर येणार?
बुलेटीनच्या सुरुवातीला बातमी नागपुरात असलेल्या उद्धव ठाकरेंची... उद्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमनेसामने येण्याची शक्यता वर्तवली जातेय.. हिवाळी अधिवेशन सुरु झालंय.. आणि दुसरीकडे नागपुरात उद्धव ठाकरे असून त्यांनी आज विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार निलम गोऱ्हे, सचिन अहीर, अजय चौधरी, नितीन देशमुख, सुनिल शिंदे, विलास पोतनीस, सुनिल प्रभू यांच्यासोबत बैठक घेतली... शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्यासाठी आजच्या बैठकीत रणनीतीवर चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जातेय... दरम्यान सत्तांतरानंतर पहिल्यांदाच उद्या उद्धव ठाकरे आणि शिंदे आमनेसामने येण्याची शक्यता आहे...
महाराष्ट्र
मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















