एक्स्प्लोर
Maharashtra Weather | धुळ्यामंध्ये थंडी वाढली; किमान तापमान 8 अंशावर
धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून तापमानात कमालीची घट झाली असून तापमान आठ ते नऊ अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचले आहे. यामुळे वाढत्या थंडीचा आनंद लुटण्यासाठी नागरिक सकाळीच घराबाहेर पडत असून शहरातील मुख्य रस्त्यांवर पहाटेपासूनच वर्दळ वाढली आहे. शहराच्या विविध भागात तरुणांकडून शेकोटी केली जात असून वाढत्या थंडीपासून बचाव करण्यासाठी या शेकोटी केल्या जात आहेत.
महाराष्ट्र
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
छत्रपती संभाजीनगर
राजकारण
व्यापार-उद्योग

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















