एक्स्प्लोर
Maharashtra Vidhan Sabha Session 2021: अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस, मुख्यमंत्री उपस्थित राहणार का?
हिवाळी अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस आहे... मात्र अद्याप मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात उपस्थिती दर्शवलेली नाही. आज शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री हिवाळी अधिवेशनासाठी येणार का याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.. दरम्यान मुख्यमंत्र्यांची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती आदित्य ठाकरेंसह वेगवेगळ्या शिवसेना नेत्यानी दिली आहे.
Tags :
Maharashtra Maharashtra Assembly Maharashtra Winter Session Vidhan Sabha Maharashtra Vidhan Sabha Maharashtra Assembly Elections Maharashtra Assembly Session Maharashtra Legislative Assembly Maharashtra Legislature Maharashtra Winter Assembly Session Vidhan Sabha Seats In Maharashtra Vidhan Sabha Adhiveshan 2021महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















