एक्स्प्लोर
Maharashtra Unseasonal Rain : पाऊस आणि गारपिटीने पिकांचा चिखल, अवकाळीमुळे बळीराजा हवालदिल
ऐन एप्रिल महिन्यात राज्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली.. आता एप्रिल संपत आला तरी अवकाळी मात्र जायचं नाव घेत नाही आहे... राज्यात अवकाळी पावसानं कहर केलाय.. त्यामुळे बळीराजा मोठ्या संकटात सापडलाय.. अवकाळी, गारांमुळे शेतमालाचं मोठ्या प्रमाणात नुक सान झाल्यानं चिंताग्रस्त शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न उभा राहिलाय.. पाहुयात राज्यातला पावसाचा कहर..
महाराष्ट्र
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















