एक्स्प्लोर
Maharashtra Unseasonal rain : बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, पालघर, नाशिकमध्ये पावसाच्या सरी
आता बातमी राज्यभरातील अवकाळी पावसाची... राज्यात अवकाळी पावसाचं संकट उभं राहिलंय... बुलढाणा, पालघर, नाशिक, संभाजीनगर आणि रत्नागिरी जिल्ह्यात पाऊस बरसलाय.... विजांच्या गडगडाटासह पाऊस कोसळतोय... बुलढाण्यात अवकाळी पावसामुळे गहू हरभरा, कांदा पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे... तिक़डे नाशिकमध्येही पावसाच्या सरी बरसल्या., कांदा, गहू, हरभरा, आंबा, द्राक्षासह भाजीपाल्याला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे... पालघरमध्ये काही भागात झालेल्या पावसामुळे शेतकरी, बागायतदार यांच्यात चिंतेचं वातावरण आहे.. शेतमालाला भाव मिळत नसल्याने आधीच हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवं संकट उभं ठाकलंय...
महाराष्ट्र
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
अहिल्यानगर
बातम्या

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















