Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 4 PM : 24 जुलै 2024: ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाविकास आघाडीचं जागावाटपाचं सूत्र ठरलं, विद्यमान जागा त्या-त्या पक्षाकडेच राहणार, महायुतीच्या मतदारसंघांमध्ये ताकद पाहून उमेदवार ठरवणार
फडणवीसांच्या भेटीआधी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली अमित शाहांची भेट, विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा करण्यासाठी भेट झाल्याची माहिती
फेसबुकवर भेटलेल्या मुलाशी लग्न करण्यासाठी ठाण्यातल्या मुलीनं थेट पाकिस्तान गाठलं, १७ जुलै रोजी तरुणी भारतात परतली, पोलिसांकडून चौकशी सुरू
सकल हिंदू मोर्चांना राज्यभरात पुन्हा सुरुवात होणार, नितेश राणे, गोपीचंद पडळकर यांच्यासह प्रमुख नेत्यांवर जबाबदारी
ना पुण्यात, ना मसुरीत, ना दिल्लीत... वादग्रस्त IAS पूजा खेडकर सहा दिवसांपासून नॉट रीचेबल
अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणारा पुतळा तयार, प्रतापगडाच्या पायथ्याशी पुतळा बसवणार, येत्या महिन्याभरात अनावरण, मंत्री मंगलप्रभात लोढांची माहिती.
नाशिक जिल्ह्यातील दारणा धरण ७५ टक्के भरलं, १ हजार क्युसेक वेगानं विसर्ग सुरू