एक्स्प्लोर
Maharashtra Schools Reopen : 15 दिवस कोरोनाची स्थिती पाहून शाळांबाबात पुनर्विचार करू - Rajesh Tope
ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर राज्य सरकारनं शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला, तर दुसरीकडे काही शिक्षण तज्ज्ञांसह अनेकांनी शाळा सुरु करण्याची मागणी केली. या दोन वेगवेगळ्या मतप्रवाहांवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी मोठं वक्तव्य केलंय. १५ दिवसांत कोरोनाची स्थिती पाहून शाळांबाबत पुनर्विचार केला जाईल असे राजेश टोपे म्हणालेत. ते जालन्यात पत्रकारांशी संवाद साधत होते... पाहुयात राजेश टोपे काय म्हणाले ते...
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement