एक्स्प्लोर
Maharashtra Rain Update : मुंबई, ठाण्यात आजपासून चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज : ABP Majha
मुंबई, ठाण्यात आजपासून गुरुवारपर्यंत चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. दरम्यान, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यांना पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. तसंच पुढील दोन दिवस विदर्भासाठीही मुसळधार पावसाचे असतील, असा इशारा आहे. पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, नागपूर तर पश्चिम विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यासाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय...
महाराष्ट्र
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
क्राईम
ट्रेडिंग न्यूज

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















