एक्स्प्लोर
City Sixty Superfast | सिटी 60 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 17 july 2025
स्वच्छ शहरांच्या यादीत इंदूरने सलग आठव्यांदा पहिला क्रमांक पटकावला आहे, तर मुंबई तिसऱ्या स्थानी आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हिवाळी अधिवेशनाची तारीख निश्चित झाली असून, ते आठ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होणार आहे. विधान परिषदेत आणि विधानसभेत मिठी नदीतील कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा आमदार प्रसाद लाड यांनी उपस्थित केला. मुंबईत चारशे वीस अनधिकृत शाळा असून, त्यापैकी सत्तेचाळीस शाळा बंद केल्या आणि एकशे तीस शाळांना दंड ठोठावल्याची शिक्षण विभागाने माहिती दिली. राज्यात प्लास्टिकच्या फुलांवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी विधानसभेत करण्यात आली, त्यानंतर दादरच्या फूल मार्केटमध्ये प्लास्टिकच्या फुलांची होळी करून शेतकऱ्यांनी आंदोलन केले. गोरेगावच्या आरे कॉलनीत अनधिकृत गोदामाच्या बांधकामाविरोधात भाजप नेते किरीट सोमय्या आक्रमक झाले असून, पोलिसांनी सात दिवसात गुन्हा दाखल न केल्यास पोलत्यात जाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. नालासोपाऱ्यात सत्तेचाळीस वर्षीय ओला उबर चालकाने विष घेऊन आत्महत्या केली. कंपनी वेळेवर पगार देत नसल्यानं मानसिक त्रासातून त्यानं हे पाऊल उचलल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे.
महाराष्ट्र
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण






















