एक्स्प्लोर
Maharashtra : नैसर्गिक आपत्तीची व्याख्या बदलली, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
आज दिवसभरातील सर्वांत मोठी बातमी... राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा सर्वात मोठा निर्णय घेतलाय. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नैसर्गिक आपत्तीची व्याख्या बदलण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतलाय... यापुढे सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती समजली जाईल... १० मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस सलग ५ दिवस पडल्यास नैसर्गिक आपत्ती समजली जाईल... हा राज्य सरकारचा शेतकऱ्यांच्या हिताचा सर्वात मोठा निर्णय आहे... सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय.
महाराष्ट्र
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
चंद्रपूर
राजकारण
करमणूक
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















