एक्स्प्लोर
Maharashtra : बळीराजा संतप्त, सरकार एकीकडून मदत करतं, दुसरीकडून हिरावून घेतं का? ABP Majha
एकीकडे शेतमालाला हमी भाव मिळत नाही, तर दुसरीकडे अतिवृष्टीने हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. अशात आता सरकार पण शेतकऱ्यांची परीक्षा घेतंय का?, असा सवाल विचारला जातोय. कारण एकीकडे राज्य शासनानं अतिवृष्टीमुळ झालेल्या नुकसान भरपाई म्हणून काही रक्कम देऊ केली. आणि दुसरीकडे वीजबिल भरलं नाही म्हणून सरसकट विजेचं कनेक्शन कापलं जातंय. त्यामुळे पिकांना पाणी कसं द्यायचं, असा प्रश्न शेतकर्यांसमोर उभा राहीलाय. त्यातच ३ एचपी मोटरसाठी १० हजार तर ५ एचपी मोटरसाठी १५ हजार भरण्याचीही महावितरणकडून सक्ती केली जात असल्याचं बळीराजा सांगतोय.
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 21 January 2024
Jayant Patil on Akshay Shinde | शाळा मालकाला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, जयंत पाटलांची टीका
Vijay Wadettiwar on Devendra Fadnavis|गडचिरोलीला 2 नाहीतर 3 पालकमंत्री द्या,वडेट्टीवारांची खोचक टीका
Kho Kho World cup| खो-खोने आम्हाला नॅशनल लेव्हलपर्यंत पोहोचवलं, कर्णधार प्रतीक वायकरची प्रतिक्रिया
Saif Case Recreate Seen : सीन रिक्रिएशनसाठी आरोपी शेहजाद सैफच्या घरी, क्राईम ब्रँच घटनास्थळी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
क्रीडा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement