एक्स्प्लोर
Pravin Darekar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची लायकी महाराष्ट्राला माहिती आहे : प्रवीण दरेकर
भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केलीये. फडणवीसांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या उद्धव ठाकरेंची लायकी अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे, अशा शब्दांत दरेकरांनी ठाकरेंचा समाचार घेतला. उद्धव ठाकरे आता कुठे विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले आहेत, असा टोलाही दरेकरांनी लगावला.
महाराष्ट्र
Devendra Fadnavis On Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या पुरुषांकडून सगळे पैसे वसूल करणार
LPG Price Hike Impact : सिलेंडर दरवाढीचा फटका! वडापाव-मिसळ ते तांबडा रस्सा महागणार? | ABP Majha
Pune Vidhan Parishad : काकडेंच्या एन्ट्रीने टिंगरेंना धक्का? NCP तील नाराजीनाट्य | Special Report
Mahayuti Seat Sharing Special Report:विधानपरिषदेत भाजपनं दाखवलं मोठं मन, मित्रपक्षांना दिल्या 6 जागा
Manoj Jarange Protest Special Report : जरांगेंचे उपोषण मागे; पुन्हा पेटणार ओबीसी विरुद्ध मराठा वाद?
आणखी पाहा




















