एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Heatwave | राज्यातील तापमानात वाढ; पुढील 5 दिवस कडक उन्हाचे : हवामान खातं
यंदाच्या वर्षी मार्चच्या पहिल्याच आठवड्यात अंंगाची लाहीलाही सुरु झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी उन्हाचा पारा 40 अंशाजवळ पोहोचला आहे. काल चंद्रपुरात राज्यातील सर्वाधिक 39.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. त्याखालोखाल अकोल्यात 39.1आणि ब्रह्मपुरीत 38.8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आलीये. तर, मुंबई आणि ठाणे जिल्ह्याचं कमाल तापमान वाढ झाली आहे. त्यामुळे अंगाची काहीली होतेय. राज्यात पुढील पाच दिवस तापामानाचा पारा चढाच राहणार आहे.
महाराष्ट्र
TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 29 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 07 AM : 29 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Mahayuti Maharashtra New CM : दिल्लीत 2 तास बैठक, अमित शाहांशी चर्चा; महायुती काय ठरलं?
Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?
Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement