एक्स्प्लोर
Rohit Pawar : साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत चौकशीची आदेश
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (Vasantdada Sugar Institute) चौकशीच्या आदेशावरून महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीने शरद पवार (Sharad Pawar) अध्यक्ष असलेल्या या संस्थेच्या २००९-१० पासूनच्या अनुदानाच्या वापराची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. 'ऑपरेशन लोटसमधून आता अजित पवार आणि शिंदेंची गळचेपी सुरू झाली आहे का?' असा सवाल करत आमदार रोहित पवार यांनी या कारवाईवर टीका केली आहे. राजकीय द्वेषातून ही चौकशी लावून संस्थेला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला. तर दुसरीकडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी या चौकशीचे स्वागत केले आहे. संस्थेच्या कारभारात अनियमितता असल्याचा आरोप करत, विश्वस्त हेच साखर कारखानदार असल्याने अहवाल निःपक्षपाती कसा असेल असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. यावर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी खुलासा केला की, तक्रारी आल्यावर चौकशी करणे हे शासनाचे काम आहे आणि ती जाणीवपूर्वक लावलेली नाही.
महाराष्ट्र
chunkey Pandey Majha Katta : तिच्या वडिलांचा विरोध होता, चंकी पांडेंची लव्ह स्टोरी ऐका
Nitin-Kanchan Gadkari Majha Maha Katta : राजकारण कशाशी खातात मला माहित नव्हतं, कांचन गडकरी म्हणाले
Nitin Gadkari Majha Maha Katta : राजकारण वाईटाकडे का जातंय? नितिन गडकरींनी माध्यमांचं काम सांगितलं
Nitin-kanchan Gadkari Majha Maha Katta:मुलाने नितीन गडकरींचे पाय बांधले,कांचनाताईंनी सांगितला किस्सा
Anup Jalota Majha Katta : अनुप जलोटा-पंकज उदास यांची गाण्यातून सेवा, कॅन्सर पेशंटला मदत
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
बातम्या
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
Advertisement























