एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गोवंश हत्या बंदी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आयोग स्थापन करण्यास मान्यता, 8 वर्षानंतर मंजुरी
गाय, बैल आणि बैलांच्या कत्तलीवर बंदी असणाऱ्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आयोग स्थापन करण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारने अखेर मान्यता दिली आहे... उच्च न्यायालयाने हा कायदा कायम ठेवल्यानंतर तब्बल 8 वर्षानंतर राज्य सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिलीये... असा आयोग स्थापन करणारे महाराष्ट्र हे हरियाणा आणि गोव्यानंतरचे तिसरे राज्य ठरणार आहे. गोमांस बंदीमुळे राज्यातील गायींची संख्या वाढेल असा अंदाज शिंदे-भाजप सरकारकडून व्यक्त करण्यात आला असून आयोगासाठी 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीये...
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 26 November 2024 दुपारी १२ च्या हेडलाईन्स
Eknath Shinde Resigns, To Serve As Caretaker Maharashtra Chief Minister : एकनाथ शिंदे यांचा राजीनामा, काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी नियुक्ती
Eknath Shinde Submits Resignation to Governer : मुख्यमंत्री पदाचा एकनाथ शिंदेंकडून राजीनामा! फडणवीस-अजित पवार राजभवनात उपस्थित
Nahur Station Viral Video : मराठीत बोलल्याने रेल्वे कर्मचाऱ्याने तिकीट नाकारलं? नेमकं प्रकरण काय?
Nagraj Manjule Summons : दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना गंभीर प्रकरणात पुणे कोर्टाकडून समन्स; नेमकं प्रकरण काय?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement