एक्स्प्लोर

Maharashtra Curfew | संचारबंदीच्या कडक अंमलबजावणीसाठी परभणीचे जिल्हाधिकारी रस्त्यावर

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदी जाहीर केली. मात्र यात अनेक आस्थापनांना मुभा असल्याने मोठी गर्दी होत होती. त्यामुळे परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी राज्य शासनाच्या आदेशांनंतर एक आदेश काढून जिल्ह्यात आजपासून 22 एप्रिलपर्यंत केवळ अत्यावश्यक सेवांनाच मुभा दिली आहे. त्यामुळे किराणा दुकान, भाजी विक्री, फळ बाजार, बेकरी, रस्त्यावरही खाद्य पदार्थ विक्री बंद असणार आहे. शिवाय अत्यावश्यक सेवा देणारेच शासकीय कार्यालय सुरु ठेवून इतर सर्व कार्यालय बंद ठेवण्यात आली आहेत. या संचारबंदीची कडक अंमलबजावणी स्वतः जिल्हाधिकारी रस्त्यावर उतरुन करत आहेत.

महाराष्ट्र व्हिडीओ

Mumbai Train Blast : मुंबई रेल्वे ब्लास्ट प्रकरणी मोठा झटका; सगळ्या दोषींची निर्दोष सुटका
Mumbai Train Blast : मुंबई रेल्वे ब्लास्ट प्रकरणी मोठा झटका; सगळ्या दोषींची निर्दोष सुटका

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: तोंडावर स्प्रे मारून अत्याचाराचा बनाव, पुरावे तयार करून पोलिसांची दिशाभूल; शहरातील 500 अधिकारी-कर्मचाऱ्यांना कामाला, कोंढव्यातील 'त्या' तरूणीच्या अडचणी वाढल्या
तोंडावर स्प्रे मारून अत्याचाराचा बनाव, पुरावे तयार करून पोलिसांची दिशाभूल; शहरातील 500 अधिकारी-कर्मचाऱ्यांना कामाला, कोंढव्यातील 'त्या' तरूणीच्या अडचणी वाढल्या
Maharashtra Weather Update : विश्रांतीनंतर राज्यात पावसाची उसंत, हवामान विभागाचा 'या' जिल्ह्यांना अलर्ट; राज्यातील हवामानाची स्थिती काय?
विश्रांतीनंतर राज्यात पावसाची उसंत, हवामान विभागाचा 'या' जिल्ह्यांना अलर्ट; राज्यातील हवामानाची स्थिती काय?
Ahilyanagar Crime News : ठाकरे गटाच्या बड्या नेत्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल, नवरा-बायकोचं भांडण मिटवण्याच्या बहाण्याने शरीराचे लचके तोडले
ठाकरे गटाच्या बड्या नेत्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल, नवरा-बायकोचं भांडण मिटवण्याच्या बहाण्याने शरीराचे लचके तोडले
Asaduddin Owaisi On Mumbai Train Blast: मुंबईतील ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व 12 आरोपींची निर्दोष सुटका; असदुद्दीन ओवैसींची पहिली प्रतिक्रिया
मुंबईतील ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व 12 आरोपींची निर्दोष सुटका; ओवैसींची पहिली प्रतिक्रिया
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Mumbai Train Blast : मुंबई रेल्वे ब्लास्ट प्रकरणी मोठा झटका; सगळ्या दोषींची निर्दोष सुटका
Suraj Chavan Rada | मारहाण प्रकरणी Suraj Chavan यांची दिलगिरी, गैरसमज दूर करणार
Latur Bandh | छावा संघटनेच्या Vijaykumar Ghadge यांना मारहाण, आज Latur बंद!
Mumbai Rains | पुणे, Mumbai मध्ये जोरदार पाऊस, सखल भागात पाणी साचले, चाकरमान्यांना त्रास
Mumbai Heavy Rain | मुंबईत मुसळधार पाऊस, उपनगरांमध्ये पाणी साचले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: तोंडावर स्प्रे मारून अत्याचाराचा बनाव, पुरावे तयार करून पोलिसांची दिशाभूल; शहरातील 500 अधिकारी-कर्मचाऱ्यांना कामाला, कोंढव्यातील 'त्या' तरूणीच्या अडचणी वाढल्या
तोंडावर स्प्रे मारून अत्याचाराचा बनाव, पुरावे तयार करून पोलिसांची दिशाभूल; शहरातील 500 अधिकारी-कर्मचाऱ्यांना कामाला, कोंढव्यातील 'त्या' तरूणीच्या अडचणी वाढल्या
Maharashtra Weather Update : विश्रांतीनंतर राज्यात पावसाची उसंत, हवामान विभागाचा 'या' जिल्ह्यांना अलर्ट; राज्यातील हवामानाची स्थिती काय?
विश्रांतीनंतर राज्यात पावसाची उसंत, हवामान विभागाचा 'या' जिल्ह्यांना अलर्ट; राज्यातील हवामानाची स्थिती काय?
Ahilyanagar Crime News : ठाकरे गटाच्या बड्या नेत्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल, नवरा-बायकोचं भांडण मिटवण्याच्या बहाण्याने शरीराचे लचके तोडले
ठाकरे गटाच्या बड्या नेत्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल, नवरा-बायकोचं भांडण मिटवण्याच्या बहाण्याने शरीराचे लचके तोडले
Asaduddin Owaisi On Mumbai Train Blast: मुंबईतील ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व 12 आरोपींची निर्दोष सुटका; असदुद्दीन ओवैसींची पहिली प्रतिक्रिया
मुंबईतील ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व 12 आरोपींची निर्दोष सुटका; ओवैसींची पहिली प्रतिक्रिया
Devendra Fadnavis & Ajit Pawar Birthday: विश्वासाचा हात असू दे, मैत्रीचा सहवास असू दे! देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसाला एकनाथ शिंदेंचं ट्विट
विश्वासाचा हात असू दे, मैत्रीचा सहवास असू दे! देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसाला एकनाथ शिंदेंचं ट्विट
Maharashtra Honeytrap: पोलीस अधिकारी घाटकोपरच्या फ्लॅटवर बांगलादेशी महिलांना घेऊन येतात अन् त्यांच्यावर.... हनीट्रॅप प्रकरणातील महिलेचा गंभीर आरोप
पोलीस अधिकारी घाटकोपरच्या फ्लॅटवर बांगलादेशी महिलांना घेऊन येतात अन् त्यांच्यावर.... हनीट्रॅप प्रकरणातील महिलेचा गंभीर आरोप
Nanded News: नांदेडमध्ये स्थानिक निवडणुकासाठी काँगेस अन् वंचितकडून युतीचे संकेत; प्रस्ताव आला तर विचार करू अशी भावना, राजकीय घडामोडींना वेग
नांदेडमध्ये स्थानिक निवडणुकासाठी काँगेस अन् वंचितकडून युतीचे संकेत; प्रस्ताव आला तर विचार करू अशी भावना, राजकीय घडामोडींना वेग
माणिकराव कोकाटे उद्या राजीनामा देणार? मुख्यमंत्र्यांच्या नाराजीनंतर अजितदादांनी फोन फिरवला, सूत्रांची माहिती
माणिकराव कोकाटे उद्या राजीनामा देणार? मुख्यमंत्र्यांच्या नाराजीनंतर अजितदादांनी फोन फिरवला, सूत्रांची माहिती
Embed widget