एक्स्प्लोर
Maharashtra Accident Cases : राज्यात रस्ते अपघातांचा उच्चांक, वाढत्या अपघातांचा प्रश्न ऐरणीवर
सध्या राज्यात रस्ते अपघातांचं प्रमाण वाढत असल्याचं चित्र निर्माण झालंय. गेल्या ६ महिन्यांमध्ये पाच हजार ८९७ रस्ते अपघातात ६,४३७ जणांचा मृत्यू झालाय. तर मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गावर डिसेंबर २०२२ ते ३ जुलै या सात महिन्यांतील ५१ अपघातांत १०६ जणांचा बळी गेला. गेल्या आठवडय़ात समृद्धी महामार्गावर बुलढाणा येथील सिंदखेडराजा परिसरात खासगी बसला भीषण अपघात झाला. त्यात २५ प्रवाशांचा मृत्यू झाला. या महामार्गावरील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा अपघात होता. या अपघातामुळे वाढत्या अपघातांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या अपघातानंतर राज्यभरातील रस्ते अपघातांची आकडेवारी उघड झाली आहे.
महाराष्ट्र
Chhagan Bhujbal Stylish Look : गॉगल,मफ्लर, शूज ते कडक ब्लेजर...स्टार्सना टक्कर देणारा भुजबळांचा लूक!
Chhagan Bhujbal NCP Adhiveshan Shirdi :नाराजी दूर झाल्याचा प्रश्नच नाही...छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य
Ajit Pawar Shirdi : राष्ट्रवादीच्या अधिवेशनासाठी अजितदादा शिर्डीत, साईंच्या चरणी नतमस्तक
NCP Ajit Pawar Shirdi : 500 पदाधिकाऱ्यांना निमंत्रण,दादांची रांगोळी; NCPच्या शिबिराची तयारी पाहा
Nana Patole PC : 'मुंबईत सेलिब्रिटी सुरक्षित नाही, गावात सरपंच सुरक्षित नाही' : नाना पटोले
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
महाराष्ट्र
राजकारण
शिक्षण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement