एक्स्प्लोर
Maharahstra ED : महाराष्ट्र आणि कर्नाटकात ईडीने मोठी छापेमारी
महाराष्ट्र आणि कर्नाटकात ईडीने मोठी छापेमारी केलीय. आयकर परताव्या संदर्भात केलेल्या कोट्यवधींच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीने पुणे, लोणावळा, खंडाळा, कर्जत तसेच कर्नाटकातील उडुपी येथील जमिनी जप्त केल्यायत. त्याचप्रमाणे बीएमडब्ल्यू, मर्सिडीज, ऑडीसारख्या आलिशान गाड्या आणि मुंबई, पनवेल येथील फ्लॅट अशी सुमारे ६९.९५ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. आयकर खात्याचे वरिष्ठ कर सहायक तानाजी मंडल आणि इतरांनी आयकर विभागाकडून बोगस मार्गाने उपलब्ध झालेला २६३ कोटी रुपयांचा परतावा वैयक्तिक बँक खात्यांमध्ये वळवल्याचा आरोप ठेवण्यात आलाय.
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
विश्व
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement