एक्स्प्लोर
Aaditya Thackeray : Mahalaxmi Racecourse ती जागा बळकावण्याचा प्रयत्न, आदित्य ठाकरेंचा आरोप
Aaditya Thackeray : Mahalaxmi Racecourse ती जागा बळकावण्याचा प्रयत्न, आदित्य ठाकरेंचा आरोप
महालक्ष्मी रेस कोर्स पुन्हा एकदा चर्चेत आला आहे ते शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केलेल्या आरोपानंतर. महालक्ष्मी रेस कोर्स ची जागा राज्य सरकारच्या जवळच्या बिल्डरकडून बळकवण्याचा प्रयत्न होत असून, संबंधित बिल्डर हा त्या ठिकाणच्या व्यवस्थापनाला धमकवत असून करार करण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे.
Tags :
Mahalaxmi Racecourseमहाराष्ट्र
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
आणखी पाहा




















