एक्स्प्लोर
Sunil Tatkare : ठरलं! राष्ट्रवादीच्या कोट्यातून परभणीची जागा जानकर लढणार, तकटरेंकडून शिक्का
Sunil Tatkare : ठरलं! राष्ट्रवादीच्या कोट्यातून परभणीची जागा जानकर लढणार, तकटरेंकडून शिक्का. सुनील तटकरे: - दुसऱ्या टप्प्याची नाव दाखल करण्याची तारीख घोषित झाली आहे - महायुतीची जागावाटप ... यासंदर्भात चर्चा सुरू आहे - भाजपने 24 पेक्षा जास्त उमेदवार घोषित केले - सेनेने 8 जागा घोषित केले - 5 टप्प्यांत निवडणुका होणार आहेत... त्यामुळे टप्पा नुसार निर्णय होत आहेत - आम्ही 7-8 जागा मागितल्या आहेत - आज यासाठी पत्रकार परिषद घेतली.. करणं, परभणी आम्ही मागितली होती - ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्याचा निर्णय झाला आहे - ही जागा आम्ही सगळ्यांनी मिळूनच महादेव जानकर यांना देत आहोत असा निर्णय घेतला.
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025
Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथ
ABP Majha Marathi News Headlines 9PM TOP Headlines 09 PM 20 January 2025
Pankaja Munde on Beed Guardian Minister | बीडचं पालकमंत्रिपद दिलं असतं तर आनंद झाला असता-पंकजा मुंडे
ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 08 PM 20 January 2025
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement