एक्स्प्लोर
Shivshahi Mumbai To Goa : 'शिवशाही'चा लांब पल्ला, आजपासून मुंबई ते गोवा धावणार एसटी बस
एसटी महामंडळाची आरामदायी बस म्हणून ओळख निर्माण केलेल्या शिवशाहीनेही मुंबई ते पणजी प्रवास करता येणार आहे. विशेष म्हणजे ख्रिसमस आणि नवीन वर्षानिमित्त एसटी महामंडळाकडून ही भेट देण्यात आली आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली. कोकणातील या पर्यटनाला चालना देण्यासाठी आता अधिकची दळणवळण सुविधा गरजेची आहे. त्यामुळेच, नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणात येणाऱ्या मुंबईकरांना आरामदायी भेट देण्यात आली आहे. मुंबई-गोवा मार्गावर आता ही शिवशाही धावणार आहे.
महाराष्ट्र
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























