Laxman Hake Manoj Jarange : ''आमच्या अन्नात माती कालवणारा तू, अन् आम्हाला भाऊ म्हणतो'' हाके संतापले
सगेसोयरे शब्दांमुळे केवळ ओबीसींचेच नाही तर एससी आणि एसटी वर्गाचे आरक्षण सुद्धा जाऊ शकतं अशी टीका ओबीसी नेते. तसंच ओबीसी समाजावर अन्याय होताना महाराष्ट्रातील विचारवंत कुठे आहेत असा सवाल त्यांनी केलाय. छगन भुजबळांना (Chhagan Bhujbal) टार्गेट करुन जरांगे धनगरांचं घर उध्वस्त करायला निघाले आहेत, असे देखील हाके म्हणाले.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आज लक्ष्मण हाके यांची भेट घेणार आहेत. वडेट्टीवार आज संध्याकाळी वडीगोद्री इथे जाऊन हाकेंची भेट घेणार आहेत. वडेट्टीवारांनी कालच लक्ष्मण हाके यांच्याशी फोनवरुन संवाद साधला होता. दरम्यान हाकेंच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. हाके म्हणाले, मराठा नेत्यांना कळकळीची विनंती आहे. जरांगेची कृती पुन्हा समोर आली तर तुम्हाला सुद्धा तोंड काळ करावे लागेल आमच्यावर अन्याय होत असताना महाराष्ट्रातले विचारवंत कुठे आहे? भुजबळ यांना टार्गेट करून जरांगे धनगरांचे घर उद्ध्वस्त करायला निघाले आहेत.
![ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 19 January 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/19/838f115132afe39fd2e1ed711590214517372797863461000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/19/b6a4d388686128c5dacce29a806acf1a1737279373190976_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Saif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/19/243070bc86431cb61ca8c7b78a5074811737276684437976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Dhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/19/b9b92be0fb03dd278fec6c0ff769a1f71737276113162976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Hasan Mushrif Washim : श्रद्धा-सबुरी ठेवली पाहिजे, वाशिम पालकमंत्री पदावरून मुश्रीफ म्हणाले...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/19/9a9a611f6f842364c5eaa3a6c0c2a5e71737275794177976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)