एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Uddhav Thackeray on Suhas Kande : गेल्यावर्षी एका कांद्याची विक्री झाली : उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray on Suhas Kande : गेल्यावर्षी एका कांद्याची विक्री झाली : उद्धव ठाकरे. आज सर्वांचं लक्ष लागलं होतं ते उद्धव ठाकरेंच्या मालेगावमधील सभेकडे... रत्नागिरीतील खेडमधील सभेनंतर आज उद्धव ठाकरेंची मालेगावमध्ये सभा झाली... आणि या सभेत ठाकरी तोफ धडाडली... विशेष म्हणजे पहिली सभा शिवसेनेचे रामदास कदम यांच्या होमग्राऊंडवर होती... तर आताची सभा दादा भुसेंच्या घरच्या मैैदानात होती... या सभेमुळे दोन दिवसांपासून राजकीय वातावरण तापलंय... मालेगावमधील म.स.गा. म्हणजेच MSG महाविद्यालयाच्या प्रांगणात सायंकाळी सात वाजता पार पडली... सभेसाठी भव्य व्यासपीठ उभारलं असून एक लाखांपेक्षा जास्त कार्यकर्ते बसतील अशी व्यवस्था करण्यात आली होती...
महाराष्ट्र
![ABP Majha Headlines | एबीपी माझा 06 PM Headlines ABP Majha 08 Jully 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/86519ffa365d957a19b4c9e49dc9189e1720443711783977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
ABP Majha Headlines | एबीपी माझा 06 PM Headlines ABP Majha 08 Jully 2024
![Manoj Jarange : मराठा - ओबीसींमध्ये Chhagan Bhujbal वाद लावतात, मनोज जरांगेंचा हल्लाबोल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/8c5de42d759e34ea1d0e860ad6b6242c1720442918257977_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Manoj Jarange : मराठा - ओबीसींमध्ये Chhagan Bhujbal वाद लावतात, मनोज जरांगेंचा हल्लाबोल
![Mumbai Rain Update | पुढील 3 तासांत मुंबईसह रायगड, रत्नागिरीत अतिमुसळधार पावसाचा इशारा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/0afd4e99587a7b631b52a97c3c8a759a1720442206053977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Mumbai Rain Update | पुढील 3 तासांत मुंबईसह रायगड, रत्नागिरीत अतिमुसळधार पावसाचा इशारा
![Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 08 Jully](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/c7b3aca4b884734c0ceef7ab4542e5341720441866237977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 08 Jully
![Top 50 | टॉप 50 राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/f0d89e7a35f205ed44f4fa806e702d161720440678468977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Top 50 | टॉप 50 राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
राजकारण
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion