एक्स्प्लोर
Kokan Refineries: कोकणातल्या रिफायनरी भागातील जमीन खरेदी व्यवहार ईडीच्या रडारवर! ABP Majha
कोकणातल्या रिफायनरी प्रकल्पावरून गरमागरमी सुरू असताना दुसरीकडे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमधील नाराजी लपून राहिलेली नाही.. मात्र या नाराजीचा फायदा उठवण्यासाठी आता भाजपनं मेगाप्लॅन् बनवल्याचं कळतंय. कोकणातले नाराज शिवसेना नेते, आमदार गळाला लावण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.. आणि शिवसेनेचे दोन माजी मंत्री, विद्यमान आमदार हे भाजपच्या संपर्कात असल्याची सूत्रांकडून माहिती मिळतेय. नाणारवरून उद्धव ठाकरेंनी यू टर्न घेतल्यानं आधीच स्थानिक शिवसैनिक नाराज आहेत.. त्यांनाच गळाला लावून शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात खिंडार पाडण्याचा भाजपचा प्लॅन आहे..
सांगली
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

















