एक्स्प्लोर
KOO Daily Question: अर्थसंकल्पाबाबत तुमचं मत काय? ABP Majha
एबीपी माझाच्या कू अॅप हॅण्डलवर आम्ही रोज एक मुद्दा मांडतो. त्यातली एक कमेंट स्पेशल रिपोर्टमध्येही दाखवतो... आमचा आजचा मुद्दा होता...आज जाहीर झालेल्या अर्थसंकल्पाबाबत तुमचं मत काय? व्यक्त व्हा! तर यावर नितेश त्यागी यांनी आपलं मत नोंदवलंय, ते म्हणतात...अर्थमंत्र्यांनी टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल केलेला नाही. कोरोना आणि महागाईच्या काळात किमान करात सूट मिळेल अशी सर्वसामान्यांना आशा होती.
महाराष्ट्र
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















