एक्स्प्लोर
Konkan Railway Update : मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे वाहतूक ठप्प
मुसळधार पावसामुळे रत्नागिरी विभागातील चिपळूण आणि कामठे स्थानक दरम्यान वशिष्ठ नदी पुलाची पातळी धोक्याच्या पातळीपेक्षा वर गेली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या विभागातील रेल्वे सेवा तात्पुरती स्थगित केल्या आहेत. खालील स्थानकांवर गाड्यांचे नियमन केले आहे.
Tags :
Weather Forecast Maharashtra Monsoon Maharashtra Rain IMD Heavy Rainfall Konkan Flood Monsoon Update Konkan Rain Maharashtra Rains Update Monsoon 2021 Chiplun Rain Chiplun Flood Mahad Flood Chiplun Flood Update Maharashtra Rain Flood Situation In Konkan Mahad Rain Update Konkan Railway Update Konkan Railway Traffic Raigad Weather Forecastॉमहाराष्ट्र
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















