एक्स्प्लोर
कोकणाला पुढचे दोन दिवस 'रेड अलर्ट' ; चिपळूणात मुसळधार, वाशिष्टी नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ
महाराष्ट्रातील पुढील पाच दिवस सर्वत्र चांगला पाऊस बरसणार, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. त्यात आज आणि उद्या कोकणाला रेड अलर्ट तर मुंबईला आजपासून पुढील ४ दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. कोकणातल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलीय. तर रत्नागिरीतल्या चिपळूण शहरात जोरदार पाऊस बरसलाय. त्यामुळे वाशिष्टी नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झालीय. बाजार पुलावर आता पाणी चढू लागलंय. वाशिष्टी नदीवरील जून्या पुलाला पाणी लागलं, त्यामुळे प्रशासन आता हायअलर्टवर आहे.
महाराष्ट्र
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















