एक्स्प्लोर
Gokul Election | गोकुळमध्ये पी एन पाटील यांची महादेवराव महाडिक यांना साथ | ABP Majha
कोल्हापूर दूध संघाची म्हणजे गोकुळची निवडणूक तोंडावर आली आहे. ठराव दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस बाकी आहेत, त्यामुळे ठराव जमा करण्यासाठी नेत्यांची लगबग सुरु झाली आहे. मात्र गोकुळची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मी स्वतः सतेज पाटील यांच्याकडे प्रस्ताव घेऊन जाणार असल्याचे पी एन पाटील यांनी म्हटले आहे. सतेज पाटील यांनी पी एन यांना सोबत येण्याचं आवाहन केलं होतं, मात्र पी एन हे महादेवराव महाडिक यांच्यासोबत राहिले. त्यामुळे कोल्हापूर काँग्रेसमधील बंटी आणि पी एन वाद कायम असल्याचं समोर आलं.
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















