एक्स्प्लोर
Kolhapur Rain | कोल्हापूरला पावसाने झोडपलं, किणी टोल नाक्यावरचं शेड कोसळलं, नोंदीचं साहित्य खराब
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्याला पावसाने चांगलंच झोडपून काढलं. या पावसामुळे किणी टोल नाका इथलं शेड पूर्णपणे उद्धवस्थ झालं. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या गाडीची नोंद ठेवण्याचं साहित्य खराब झालं. त्यामुळे जिल्हा प्रशासनावर अधिकचा ताण पडला. या भागात उसाचे पीक आहे, मात्र उसाची उंची अजून जास्त वाढली नाही त्यामुळे त्याचे नुकसान झाले नाही. मात्र पावसाच्या दरम्यान पुणे मुंबईहून आलेल्या गाड्या नोंदी न करता तरी गेल्या नसतील ना अशी भीती व्यक्त केली जातेय.
महाराष्ट्र
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















