एक्स्प्लोर
Advertisement
Kolhapur Rain : कोल्हापुरात मुसळधार पाऊस ; पंचगंगा नदीची पाणीपातळी 12 तासांत तब्बल 10 फुटांनी वाढली
सलग कोसळणार्या पावसामुळे कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 12 तासात पंचगंगा नदीची पाणीपातळी 10 फुटांनी वाढली. सध्या पंचगंगा नदी 24 फुटांवरुन वाहत आहे. ग्रामीण भागातील अनेक छोटे छोटे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कोल्हापूर-गारगोटी मार्गावरील माजगावच्या छोट्या पुलाचा रस्ता वाहून गेला. शाहूवाडी तालुक्यातील गोगवेनजीक रस्त्यावर झाड आडवे पडून रस्ता ब्लॉक झाला आहे. भडगाव पूल पाण्याखाली गेला आहे तर गडहिंग्लज-चंदगड राज्य मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.
महाराष्ट्र
Avinash Jadhav on Sanjay Raut : बाळासाहेबांनी काँग्रेसबाबत काय सांगितलं ते राऊत विसरले ?
Saroj Ahire NCP Nashik : शिवसेनेच्या उमेदवाराला थांबवलं जाईल अशी प्राथमिक माहिती -सरोज अहिरे
City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा :11 AM : 9 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
Poonam Mahajan on Uddhav Thackeray : ...म्हणून उद्धव ठाकरे माझ्यासाठी महत्त्वाचे : पूनम महाजन
TISC Report : बांगलादेशी, रोहिंग्यांची मुंबईत लोकसंख्या वाढ!
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement