एक्स्प्लोर
Kolhapur Mumbai Air service | कोल्हापूर-मुंबई विमानसेवा 21 दिवस बंद राहणार | ABP Majha
कोल्हापूर-मुंबई विमानसेवा डिसेंबर महिन्यात २१ दिवसांसाठी बंद राहणार आहे. मुंबई विमानतळावरी धावपट्टीच्या कामाचा परिणाम म्हणून कोल्हापूर-मुंबई विमानसेवा बंद राहणार आहे. त्यामुळे या प्रवाशांच्या तिकिटाचे पैसे परत करण्यात येणार आहे. ७ डिसेंबर ते २७ डिसेंबर दरम्यान ही विमान वाहतूक बंद असेल.. तरी, २८ डिसेंबरपासून कोल्हापूर-मुंबई विमान वाहतूक पूर्ववत होईल...
महाराष्ट्र
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















