एक्स्प्लोर
Advertisement
Kishori Pednekar : पेडणेकरांच्या अडचणीत वाढ; काय आहेत नेमके आरोप?
Kishori Pednekar : पेडणेकरांच्या अडचणीत वाढ; काय आहेत नेमके आरोप? कथित कोव्हिड घोटोळ्या प्रकरणी माजी महापौर किशोरी पेढणेकर यांच्या विरोधात आगरीपाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. पालिकेच्या दोन वरीष्ठ अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल झाला आहे..तत्कालीन अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू आणि खरेदी विभागाचे, तत्कालीन उपायुक्त, रमाकांत बिरादर आणि वेदांत इनोटेक लिमिटेड या कंपनीवरही गुन्हा झालाय. मुळात, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे मृतदेह ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बॉडीबॅग खरेदीचं हे प्रकरण असून, बॉडी बॅग खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप पेडणेकरांवर करण्यात आलाय. कोविड काळातील ४ कथित घोटाळ्यांची चौकशी सध्या सुरू आहे. त्यातील एक म्हणजे बॉडी बॅग घोटाळा आहे... कोविड काळात किशोरी पेडणेकर मुंबईच्या महापौर होत्या.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 3 PM : 17 नोव्हेंबर 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : Maharashtra News
Navneet Rana Amravati : कापण्याची भाषा कराल तर त्यांना त्याच भाषेत उत्तर देणार
ABP Majha Headlines : 2 PM : 17 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 1 PM :17 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 1 PM : 17 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement