एक्स्प्लोर
Advertisement
Kisan Long March : अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरुच राहील, किसान मोर्चाचा इशारा
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नाशिकपासून विधानभवनाकडे निघालेलं लाल वादळ घोंगावणार की परतणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय.. शेतकरी शिष्टमंडळाची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली ज्यामध्ये सरकारकडून शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्यात.. शेतकरी, आदिवासी बांधवांच्या मागण्यांसंदर्भात राज्य सरकार सकारात्मक असून लाँग मार्च आंदोलन मागे घ्यावं असं आवाहन मुख्यमंत्री शिंदेंनी कालच्या बैठकीत केलं.. दरम्यान शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात आज मुख्यमंत्री सभागृहात निवेदनही देणार आहेत..मात्र जोवर अंमलबजावणी होत नाही तोवर आंदोलन सुरु ठेवणार असा इशारा किसान मोर्चानं दिलाय.. नाशिकवरून विधानभवनाच्या दिशेने निघालेला शेतकऱ्यांचा मोर्चा आता वाशिंदमध्ये पोहचलाय...
महाराष्ट्र
Pratibha Pawar Baramati|प्रतिभा पवार,रेवती सुळेंना बारामतीतील टेक्सटाइल पार्कमध्ये जाण्यापासून रोखले
Akbaruddin Owaisi Rally Sambhajinagar| जलील यांचा प्रचार, ओवैसींची भव्य रॅली, जेसीबीने फुलांची उधळण
Pryankya Gandhi Gadchiroli Speech : महिलांचे प्रश्न ते गडचिरोलीतील समस्या; प्रियांका गांधी कडाडल्या
ABP Majha Headlines : 3 PM : 17 नोव्हेंबर 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : Maharashtra News
Navneet Rana Amravati : कापण्याची भाषा कराल तर त्यांना त्याच भाषेत उत्तर देणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
निवडणूक
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement