एक्स्प्लोर
Kirit Somaiya यांचा Shridhar Patankar यांच्यावर 29 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, काय आहे प्रकरण?
Kirit Somaiya News : हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदीला कुठं लपवलं आहे हे मुख्यमंत्र्यांनी (CM Uddhav Thackeray) सांगावं. ठाकरे परिवाराशी संबंध असलेल्या चतुर्वेदीला फरार घोषित करा. आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, श्रीधर पाटणकर यांच्याशी चतुर्वेदीचे व्यवहार समोर आले आहेत, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी म्हटलं आहे. नंदकिशोर चतुर्वेदीच्या कंपन्यांची यादी समोर आली आहे. बहुतेक त्यांच्या या सगळ्या कंपनी एकाच पत्तावर रजिस्टर आहेत. ते चतुर्वेदी गायब आहेत, त्यांना फरार घोषित करावं, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 19 January 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement