एक्स्प्लोर
Kas Pathar Special Report : कास पठाराच्या सौंदर्याला नख लावण्याचं काम कोण करतंय?
Kas Pathar Special Report : सातारा शहरापासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या सह्याद्रीच्या कुशीतील हे फुलांचं पठार म्हणजे कास पठार.. कास पठार म्हणजे निसर्गाने सौदर्याची उधळण केल्याची अनुभूती.. युनेस्कोच्या वारसा स्थळांच्या यादीतही कास पठाराचा समावेश करण्यात आलाय. परंतु याच निसर्गाच्या वारशाला काहीजणांकडून नख लावण्याचं काम सुरु आहे का? पाहूया त्यावरचा रिपोर्ट...
महाराष्ट्र
Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप
Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
Majha Infra Vision Eknath Shinde : समृद्धी, कोस्टल, जरांगे ते DJ; एकनाथ शिंदेंचं माझा इन्फ्रा व्हिजन
आणखी पाहा

नरेंद्र बंडबे
Opinion


















