एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
Kartiki Ekadashi : 'शिर्डी माझे पंढरपूर', साईबाबांच्या विठ्ठल रुपासमोर भाविक नतमस्तक
शिर्डीत (Shirdi) आज कार्तिकी एकादशीनिमित्त (Kartiki Ekadashi) मोठा उत्साह पाहायला मिळत आहे, जिथे साईबाबांना (Sai Baba) विठ्ठलाच्या (Vitthal) रूपात पूजले जात आहे. 'शिर्डी माझे पंढरपूर' ही आरती साई मंदिरात दररोज संपन्न होत असून, साईबाबा आणि विठ्ठलाचे आध्यात्मिक नाते जपले जात आहे. या विशेष दिवशी साईबाबांच्या मूर्तीला सुवर्ण आभूषणांसह तुळशीपत्रांची माळ परिधान करण्यात आली आहे. साई जमिनीवर विठ्ठलाची प्रतिमा साकारण्यात आली असून, हे विठ्ठल रूपी दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. शिर्डीतील हा उत्सव म्हणजे साईबाबा आणि विठ्ठल यांच्यातील अतूट नात्याचे प्रतीक मानला जातो, जो साई संस्थान आजही जपत आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सांगली
भारत
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement


















