एक्स्प्लोर
Kartiki Ekadashi 2021 : यंदा विठुरायाची कार्तिकी यात्रा होण्याची शक्यता, उपमुख्यमंत्र्यांचे संकेत
विठुरायाच्या भक्तांसाठी आता एक आनंदाची बातमीये. यंदा कोरोनाचे नियम पाळत कार्तिकी यात्रा होण्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलेयत. कोरोनामुळे गेली दोन वर्ष वारकरी संप्रदायाची आषाढी कार्तिकी यात्रा होऊ शकली नव्हती. पण यंदा १५ नोव्हेेंबरला होणाऱ्या होणाऱ्या कार्तिकी सोहळ्याची तयारी प्रशासनाकडून सुरुये. कार्तिकी एकादशीची महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे वारकऱ्यांसोबत करणार असून मंदिर समितीकडून त्यांना रीतसर निमंत्रण देण्यात येणार असल्याच प्रांताधिकारी गुरव यांनी सांगितलंय.
महाराष्ट्र
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
रत्नागिरी
राजकारण
छत्रपती संभाजी नगर
क्राईम

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















