Kapil Patil : भिवंडी लोकसभेतील उमेदवारी येथील जनतेचा विजय : कपिल पाटील
Kapil Patil : भिवंडी लोकसभेतील उमेदवारी येथील जनतेचा विजय : कपिल पाटील
भिवंडी लोकसभेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी,भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा,महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली त्याबद्दल कपिल पाटील यांनी धन्यवाद व्यक्त करीत भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये असंख्य विकास कामांच्या माध्यमातून तब्बल कोट्यावधी रुपयांची निधी उपलब्ध करून सदृश्य कामांच्या माध्यमातून विकास घडवून आणला आहे.आणि त्यामुळे या मतदारसंघातील मतदारसंघातली नागरीक नक्कीच या मतदार संघाची सेवा करण्याची संधी मला देतील असा विश्वास कपिल पाटील यांनी व्यक्त केला आहे.देशाच्या विकासासाठी भिवंडी लोकसभेतील नागरिक मला प्रतिनिधित्व करण्याची संधी देतील असे सांगत,विरोधकांकडे बोलण्यासारखे काही नसल्याने ते फक्त आरोप करीत आहेत असा आरोप कपिल पाटील यांनी केला आहे.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
