एक्स्प्लोर
Jogendra Kawade Alliance with Shinde Group : शिंदे गट ठाकरे गटाला आणखी एक धक्का देण्याच्या तयारी
एकीकडे वंचितला महाविकास आघाडीसोबत घेऊन शिंदे गट आणि भाजपला शह देण्याचा प्रयत्न सुरु आहे. तर दुसरीकडे पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे शिंदे गट यांच्यात युती होणार आहे. याबाबत आज पत्रकार परिषद घेऊन युतीबाबत अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. याआधी जोगेंद्र कवाडे यांनी एकनाथ शिंदे यांची दोन वेळा भेट देखील घेतली होती. त्यामुळे आता शिंदे गट ठाकरे गटाला आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहे.
महाराष्ट्र
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela 2026 : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Manoj Jarange PC : मला का संपवायचंय? आता त्यांना सोडत नाही : मनोज जरांगे
आणखी पाहा





















