एक्स्प्लोर
Jalna Rain : जालना जिल्ह्यात सर्वदूर पावसाची जोरदार हजेरी, अनेक ठिकाणी नद्यांना पूर ABP Majha
जालना जिल्ह्यात सर्वदूर पावसाने जोरदार हजेरी लावली त्यामुळे अनेक ठिकाणी नद्यांना पूर येऊन काही गावांमध्ये पाणी देखील शिरलय, आज सकाळपासून सातत्याने कोसळणाऱ्या पावसाने जालना शहर, मंठा बदनापूर तालुका अक्षरशः झोडपून काढला.जालना जिल्ह्यातल्या मंठा तालुक्यामध्ये अनेक गावांना या पावसाने फटका बसला पिकांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. अनेक नद्या नाले एक होऊन वाहतांनाचे दृश्य यावेळी पाहायला मिळाल.. दरम्यान जालना शहरात झालेल्या जोरदार पावसाने रस्त्यांना नद्यांच स्वरूप आलं होतं, याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवी मुंडे यांनी.
महाराष्ट्र
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
निवडणूक
ठाणे






















