एक्स्प्लोर
Jalna Mumbai Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेसचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण
Jalna Mumbai Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेसचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण महाराष्ट्रातील सहावी आणि मराठवाड्याला मुंबईला जोडणारी पाचवी हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेस आजपासून जालना-मुंबई मार्गावर धावणार आहे. या हायस्पीड ट्रेनचं लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगनं अयोध्येमधून होणार आहे. नव्या वर्षात ही गाडी एक जानेवारीपासून गाडी प्रवाशांच्या नियमित सेवेत दाखल होईल. मुंबई-जालना ही वंदे भारत एक्स्प्रेस आठवडय़ातून सहा दिवस धावणार आहे
महाराष्ट्र
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
रत्नागिरी
राजकारण
छत्रपती संभाजी नगर
क्राईम

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















