एक्स्प्लोर
Jalgaon Holi : होळीआधी भोंगऱ्या बाजार गजबजला, पारंपारिक भोंगऱ्या बाजारात होळीचा उत्साह : ABP Majha
होळीच्या निमित्ताने भरणारा भोंग्र्या बाजार हा आदिवासी लोकांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि एकमेव सण.. वर्षभर कामाच्या निमित्ताने सर्वत्र विखुरलेले आदिवासी या बाजाराच्या निमित्ताने गावाकडे येत असतात.. आणि मोठ्या उत्साहाने वाजत गाजत आणि नाचत हा उत्सव साजरा करत असतात.. सध्या जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सातपुडा पर्वत रांगांच्या पायथ्याशी असलेल्या काही आदिवासी बहुल गावात हा बाजार भरवण्यात येतोय.. या बाजाराच्या निमित्ताने खास आदिवासी शैलीमध्ये ढोल ताशांच्या गजरात अनोख्या पद्धतीने नृत्य करण्याचीही परंपरा आदिवासी समाजात पाहायला मिळते..
महाराष्ट्र
Vasai Bhondu Baba : भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यची शेंडी कापू नये, पुणे न्यायालयाचे कारागृह प्रशासनाला आदेश
Sanjay Raut on Sharad Pawar : अजितदादांनी पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक लढवली होती,पार्थ पवारांना उत्तर
Sharad Pawar : पवार कुटुंबाचा प्रमुख म्हणून 'तो' माझा निर्णय, बारामती निवडणुकीवर शरद पवार नेमकं काय म्हणाले?
Sharad Pawar: बारामती निवडणुकीवरुन पार्थ पवारांचा काँग्रेसला इशारा; शरद पवारांचं स्मीतहास्य, एका वाक्यात विषय मिटवला
Anjali Damania PC : राऊत- अंधारेंवर प्रहार; सीडीआर कुठून आला? अंजली दमानियांचा मोठा खुलासा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
भविष्य
राजकारण

















