एक्स्प्लोर
Electric Bus | मुंबई ते पुणे धावणार देशातील पहिली इलेक्ट्रिक बस, नितीन गडकरींच्या हस्ते उद्घाटन
भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक बस मुंबई-पुणे महामार्गावर धावणार आहे. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते या इलेक्ट्रिक बस चे उद्घाटन मुंबईत करण्यात आलं. या बसमध्ये सीसीटीव्ही, दोन टीव्ही सेट आणि ड्रायव्हरशी संवाद साधण्यासाठी माईक यंत्रणा देण्यात आलेली आहे. 45 प्रवासी प्रवास करतील एवढी आसन क्षमता या बस मध्ये आहे.
महाराष्ट्र
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
ठाणे
महाराष्ट्र
चंद्रपूर

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















