एक्स्प्लोर
India Russia Oil : भारत सरकार रशियाकडून कच्चं तेल आयात करणार? काय आहे अमेरिकेचं म्हणणं?
एकीकडे तेल आयातीसंदर्भात भारताची रशियासोबत चर्चा सुरू असताना आता अमेरिकेनं याबाबत प्रतिक्रिया दिलेय. भारताने रशिकडून कच्चं तेल खरेदी करण्यास अमेरिकेची हरकत नाही असं व्हाईट हाऊस कडून स्पष्ट करण्यात आलंय. मात्र सध्याच्या स्थितीत तुम्ही कोणत्या बाजूनं उभे आहात याची इतिहास नोंद घेईल असं म्हणत अमेरिकेनं आपली छुपी नाराजीही व्यक्त केलेय. भारतानं रशियाकडून तेल आयात करणं हे आंतरराष्ट्रीय निर्बंधांचं उल्लंघन होणार नाही असंही अमेरिकेनं स्पष्ट केलंय. मात्र रशियन नेतृत्वाचं समर्थन हे रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचंच समर्थन असेल असंही अमेरिकेनं स्पष्ट केलयं.
महाराष्ट्र
Shiv Sena PC : सोनिया गांधींच्या पुस्तकाचा निषेध,शिवसेनेने पुस्तकाचा 'तो' मजकूर फाडला
Eknath Shinde On Uddhav Thackeray :अमित शाहांवर टीका करणारेच सर्वात मोठे थापाडे, उद्धव ठाकरेंवर टीका
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता? बारक्या चेअरमनचा थेट खासदार ओमराजेंना सवाल
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र



















