एक्स्प्लोर
Shivsena Symbol : शिवसेनेच्या चिन्हाचा पेच निवडणूक आयोगा सोडवणार? जाणून घ्या सोप्या भाषेत
आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत धनुष्यबाण हे चिन्ह आणि पक्षाचं शिवसेना हे नाव कुणाला मिळणार याबाबत अद्याप संदिग्धता आहे... यावर आणखी 3 ते 4 महिने लागण्याची शक्यता आहे... असं मत माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशींनी व्यक्त केलंय... त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी..
महाराष्ट्र
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Shiv Sena PC : सोनिया गांधींच्या पुस्तकाचा निषेध,शिवसेनेने पुस्तकाचा 'तो' मजकूर फाडला
Eknath Shinde On Uddhav Thackeray :अमित शाहांवर टीका करणारेच सर्वात मोठे थापाडे, उद्धव ठाकरेंवर टीका
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
आणखी पाहा




















