एक्स्प्लोर
#WEBEXCLUSIVE नैसर्गिक आपत्तीला नेहमी निसर्गच जबाबदार? बेजबाबदार यंत्रणेवर गुन्हा दाखल का होत नाही?
दरवेळी एखाद्या आपत्तीला निसर्ग जबाबदार असतो का? तज्ञांच्या मते एखादी आपत्ती येत असताना आपण किती तयार असतो, आपत्ती आल्यानंतर काय प्रतिसाद येतो यावर नुकसान आणि मृत्यूचे आकडे वाढतात. निसर्गाचे वाढते हल्ले पाहूनच 2005 साली देशात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू झाला. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी राज्य सरकारवर आली. आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख मुख्यमंत्री आणि राज्याचे मुख्य सचिव आहेत. तरीही महाराष्ट्रात दरवेळी पूर, वादळं आली की फक्त आरोपप्रत्यरोप होतात. बेजबाबदार यंत्रणेवर साधा गुन्हा दाखल होत नाही. पाहा आपत्ती व्यवस्थापन समितीचे माजी सदस्य अतुल देऊळगाव यांची मुलाखत…
Tags :
Maharashtra News Maharashtra Flood Satara Mumbai Rain Rainfall In Maharashtra Maharashtra Weather Maharashtra Rains Raigad News Raigad District Raigad Flood Satara Landslide Taliye News Taliye Landslide Raigad Red Alert Maharashtra Flood News Maharashtra Flood Latest News Maharashtra Flood Today News Maharashtra Flood News Today Update Raigad Landslide Death Raigad Weather Raigad Maharashtra News Maharashtra Raigad Landslide Maharashtra Rains LIVE Mirgaon Ambeghar Raigad Landslide Satara Death Raigad Landslide Atul Deulgaonkarमहाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
राजकारण
भविष्य
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















