एक्स्प्लोर
Advertisement
Gyanvapi Mosque : ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात होणार पूजाअर्चा, कोर्टाकडून परवानगी ABP Majha
ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात पूजाअर्चा करण्यास जिल्हा न्यायालयाने परवानगी दिलीय. हिंदू पक्षाने तळघरात पूजन करण्याची परवानगी मागितली होती. मशिदीच्या व्यास तळघरात आता पूजन करण्याचा मार्ग मोकळा झालाय. सोमनाथ व्यास यांचा परिवार या तळघरात १९९३ पर्यंत पूजाअर्चा करत होता. मात्र तत्कालीन राज्य सरकारच्या आदेशाने तळघरात पूजाअर्चा बंद झाली. १७ जानेवारीला व्यास तळघराला जिल्हा प्रशासनाने आपल्य़ा ताब्यात घेतलं होतं. एएसआयच्या सर्व्हेसाठी तळघराची साफसफाई करण्यात आली. आता काशी विश्वनाथ ट्रस्टच्या आधीन राहून ही पूजा अर्चा केली जाईल. तळघरात अनेक देवीदेवतांच्या मूर्ती आहेत त्यांची पूजा अर्चा करण्याचा मार्ग मोकळा झालाय.
महाराष्ट्र
Nawab Malik : फडणवीसांना झापलं;सदाभाऊंना फटकारलं, अजित पवार मर्द, नवाब मलिक EXCLUSIVE
Mitali Thackeray Mahim Vidhan Sabha : बायकोची नवऱ्याला खंबीर साथ, Amit साठी मिताली ठाकरे मैदानात
Devendra Fadanvis Nagpur : लाल पुस्तक घेऊन अर्बन नक्षल्यांची मदत घेण्याची नौटंकी - फडणवीस
Sadabhau Khot on Sanjay Raut : संजय राऊत मविआचे डुक्कर, कितीही साबण लावला तरी घाणीत जातं
दुपारी १२ च्या हेडलाईन्स- 12PM TOP Headlines 12 PM 07 November 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
बातम्या
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement