एक्स्प्लोर

Bhimrao Keram : हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करून उमेदवारीचा फेरविचार व्हावा - भीमराव केराम

Bhimrao Keram : हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करून उमेदवारीचा फेरविचार व्हावा - भीमराव केराम हिंगोली मतदार संघात भाजप सेना युती कडून ही जागा शिवसेनेला देण्यात आली आहे या संदर्भात भाजपचे तीनही भाजपचे आमदार आणि कार्यकर्ते इथे भाजपाचा उमेदवार आसवा आशि मागणी आम्ही सातत्याने नेतृत्वाकडे करत आहोत आम्हाला आशा होती की ही जागा भाजप ला सुटेल शेवटी पक्षाच्या नेतृत्वाने वाटाघाटीत ही जगा शिवसेनेला सुटली त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली नाहीं मतदार संघातील नेते कार्यकर्ते एकत्र बसून सामूहिक पध्द्तीने उद्याच्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या सरकार मध्ये आमचा एक प्रतिनिधी आसवा या दृष्टीकोनातून या दृष्टीने बैठक आयोजित करण्यात आली होती  दोन दिवसात  आमच्या नेतृत्वाकडे आमच्या भावना कळवणार आहोत आणि उमेदवार बदलावा आशि विनंती करणार आहोत की हिंगोली मतदार संघातून भाजपला उमेदवारी दिली गेली पाहिजे दिलेली उमेदवारी रद्द करून त्या ठिकाणी फेरविचार व्हावा हीच आमची विनंती आहे. ज्या पद्धतीने त्यांनी त्यांच मत मांडलं त्या पध्द्तीने आम्ही आमचं मत मांडणार आहोत. शिवसेना म्हणत आसेल त्यांचा बाले किल्ला आहे तर आम्हीही म्हणतो आमचा बाले किल्ला आहे आमचा बाले किला नसेल तर आम्ही कशाला उमेदवारी मागितली आसती त्यांचा कोणता आमदारही इथे नाही भाजपचे  तीन आमदार आहेत कोणाचा बाले किल्ला आहे हे तुम्हाला लोकांच्या भावणेवरून कळेल फेर विचार करून ही जागा भाजप ला सुटेल यासाठी आम्ही तीनही आमदार प्रयत्न करणार आहोत. कोणाला उमेदवारी देऊन कोणत्या पक्ष्याकडून लढायचे हा पक्ष नेतृत्वाचा निर्णय आहे आमचा निर्णय नाही भाजपच्या नेतृत्वाकडे इथल्या भावना पोहचवण्याचे काम आमचे आहे

बातम्या व्हिडीओ

Akshay Shinde Fake Encounter : फेक एन्काऊंटर करणारे ते पोलिस काेण? अहवालात काय?

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात

अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर

उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?

ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं

पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर

दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू

Embed widget