एक्स्प्लोर
Sindhudurg Rain : तळकोकणात मुसळधार पाऊस, तेरेखोल नदीला पूर ; बांदा बाजारपेठेत पुराचं पाणी घुसल
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने तेरेखोल नदीला पूूूर आला. पुराचे पाणी बाजारपेठेत घुसले आहे. बांदा शहरातील आळवाडी-निमजगा रस्ता पाण्याखाली गेला आहे. काही दुकानात पाणी गेल्याने दुकानातील सामान सुरक्षितस्थळी हलविले आहे. वेंगुर्ले तालुक्यातील होडावडे पूल पाण्याखाली गेल्याने वेंगुर्ले मार्गे बेळगाव मार्ग वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. कणकवली, देवगड, वैभववाडी, सावंतवाडी तालुक्यात मुसळधार पाऊस झाला असून जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. जिल्ह्यातील प्रमुख नद्या इशारा पातळीच्या बाहेर वाहत असल्याने बांदा परिसरातील काही नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
वर्धा
महाराष्ट्र
राजकारण
भविष्य

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















